Sunday, January 20

सौंदर्य सल्ला

ब्रा खरेदी करण्यापूर्वी वाचा हे 7 टिप्स

बाजारात अनेक विकल्प असले तरी अनेकदा स्त्रिया चुकीची ब्रा निवडतात. केवळ ब्रा खरेदी करण्याचे नियम माहीत नसल्यामुळे ही चूक घडते आणि महागड्या ब्रा घेऊन सुद्धा त्या कंफर्ट जाणवत नाही. योग्य ब्रा निवडण्यासाठी वाचा हे टिप्स: कोणत्या प्रकाराची ब्रा निवडावी - ब्रा खरेदी करण्यापूर्वी हे जाणून घेणे आवश्यक आहे की कोणत्या प्रकाराची ब्रा घेयची आहे. स्तन मोठे दिसण्यासाठी पॅडेड ब्रा निवडणे योग्य ठरेल. एक्स्ट्रा सपोर्ट साठी ब्रा निवडायची असल्यास अंडरवायर ब्रा निवडणे योग्य ठरेल. स्पोर्ट्स, जिम आणि इतर अॅथलिट उद्देशून ब्रा खरेदी करायची असल्यास स्पोर्ट्स ब्रा निवडा. ऑनलाईन घेणे टाळा - ब्रा ऑनलाईन खरेदी करणे चुकीचं ठरेल. यासाठी विशेष दुकानांतूनच खरेदी करायला हवी. खरेदी करण्यापूर्वी फिटिंग आणि कंफर्टसाठी ट्रायल घ्यायला हरकत नाही. जर आपण ब्रँड, साइज आणि प्रकाराबद्दल ठाम असाल तरच ऑनलाईन खरेदीचा विचार करा. मो

बियरचा वापर केल्याने केस होतात सिल्की शाईनं

सुंदर केस एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात अधिक भार टाकतात. मग तो पुरुष असो की महिला. सर्वांनाच आपल्या केसांना शाइनी आणि सिल्की ठेवण्यासाठी वेग वेगळ्या प्रकारांच्या प्रॉडक्ट्सचा वापर करावा लागतो, पण या प्रॉडक्ट्समुळे केसांना नुकसान होण्याची भिती सदैव असते. म्हणून घरगुती कंडिशनरचं केसांसाठी उत्तम असतात. म्हणून जाणून घेऊ असे काही घरगुती कंडिशनर्सबद्दल ... 1. एक कप बियरला एखाद्या भांड्यात तोपर्यंत गरम करा जो पर्यंत त्याचे प्रमाण अर्धे राहत नाही. गरम केल्याने बियरमधील अल्कोहल वाफ बनून उडून जाते. आता याला गार होऊ द्या, नंतर यात आपल्या पसंतीचा शँपू मिसळून द्या, लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे ज्या शँम्पूचा वापर करत असाल तो एकाच ब्रँडचा असायला पाहिजे. या घोळला एका बाटलीत भरून ठेवा. जेव्हा कधी केस धुवायचे असतील याने केस धुआ, यामुळे राठ केसांमध्ये देखील निखर येईल. केस चमकदार आणि सुंदर दिसतील. 2

झोपेने वाढते सौंदर्य

सौंदर्यवृद्धीसाठी अनेकजण काही ना काही उपाय करीत असतात, मात्र बाह्य उपचारापेक्षा चांगली झोप, सकल खाणेपिणे, व्यायाम सारख्या गोष्टी अधिक महत्वाच्या असतात हे अनेक लोक विसरतात. आता संशोधकांनी म्हटले आहे की सौंदर्यवृद्धीसाठी चांगली झोप अत्यावश्यक आहे. एक- दोन रात्री जरी पुरेसी झोप झाली नाही तरी चेहर्‍यावर त्याचे परिणाम लगेचच दिसू लागतात. याउलट चांगल्या झोपेमुळे चेहरा टवटवीत होतो आणि तेजस्वी दिसतो, स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये याबाबतचे संशोधन करण्यात आले. तिथे संशोधकांनी यासाठी काही विद्यार्थ्यांची पाहणी केली. त्यामध्ये स्त्री-पुरूष अशा दोन्हीचा समावेश होता. आधी या विद्यार्थ्यांना दोन रात्री चांगली व भरपूर झोप घेण्यास सांगितले व नंतर आठवडाभराने दोन दिवस केवळ चार तास झोपण्यास सांगितले. त्यावेळी त्यांची छायाचित्रेही टिपण्यात आली. ही छायाचित्रे 122 अनोळखी लोकांना दाखवून त्यांचे मत विचारण्यात आले

योनीवरील केस काढण्यासाठी लेजर पद्धत

लेजर हेअर रिमूव्हलने आपल्या अनावश्यक केसांपासून नेहमीसाठी मुक्ती मिळू शकते. यासाठी वेदनाही सहन करण्याची गरज नसते. प्‍यूबिक एरिया अर्थात जननांग वरील केसांना लेजर पद्धतीने हटवणे हल्ली प्रचलनात आहे आणि याबद्दल अधिक माहिती साठी आम्ही आपल्या मनात येत असलेल्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रक्रिया - सर्वात आधी त्या भागाची शेविंग केली जाते, नंतर तिथे जेल लावले जातं आणि सकुर्लर मोशनमध्ये लेजर टाकली जाते. साधारणात सात ते आठ सत्रांनंतर तेथील 70 ते 95 टक्के केस हटवण्याचा प्रयत्न केला जातो. लेजरच्या वेगवेगळ्या तंत्राप्रमाणे सीटिंग्स बदलत असतात. काळावधी - लेजर हेअर रिमूव्हलचे अनेक सेशन करावे लागते ज्याने केसांची वाढ रोखण्यात येते. या दरम्यान केसांच्या वाढीवर बंदी घातली जाते. लेजर ट्रीटमेंट घेताना मात्र 30 टक्के केस ग्रोथ करण्याच्या स्थिती राहतात. सर्व सेशन संपल्याच्या एका वर्षानंतर

सैल स्तन ताठ करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

प्रत्येक महिलेला फिट राहणे आणि सुंदर दिसणे आवडतं. लठ्ठ शरीर कुणाच आवडत नाही विशेष करून स्तन तर कसलेले पाहिजे, ही प्रत्येक स्त्रीची मनातली इच्छा असते. परंतू वयाप्रमाणे स्तन सैल पडू लागतात, लटकू लागतात. अशात त्यांना योग्य शेप देण्यासाठी महिला पॅडेड किंवा वॉयर्ड ब्रा वापरतात. परंतू हा उपाय स्थायी नाही. स्तनांमध्ये ताठपणा आणण्यासाठी काही सोपे उपाय आहेत जे अमलात आणून आपणही स्तनांचे आकर्षक परत मिळवू शकता: कोरफड मालीश - कोरफडात आढळणारे अँटी ऑक्सीडेंट नैसर्गिकरीत्या स्तन ताठ करण्यात मदत करतात. कोल्ड एलोवेरा जेलने स्तनांवर मालीश करावी. सर्कुलर मोशनमध्ये 10 ते 15 मिनिटापर्यंत असे करावे नंतर अंघोळ करावी किंवा स्तन धुऊन टाकावे. अंड्यातील पांढरा भाग - अंड्यातील पांढरा भाग स्तनावर लावून काही वेळासाठी तसेच राहू द्या. याने त्वचेत ताठपणा येतो. यात लिंबाचा रसही मिसळू शकता. थोड्या वेळाने गरम पाण्यान

ब्रा खरेदी करण्यापूर्वी वाचा हे 7 टिप्स

बाजारात अनेक विकल्प असले तरी अनेकदा स्त्रिया चुकीची ब्रा निवडतात. केवळ ब्रा खरेदी करण्याचे नियम माहीत नसल्यामुळे ही चूक घडते आणि महागड्या ब्रा घेऊन सुद्धा त्या कंफर्ट जाणवत नाही. योग्य ब्रा निवडण्यासाठी वाचा हे टिप्स... कोणत्या प्रकाराची ब्रा निवडावी - ब्रा खरेदी करण्यापूर्वी हे जाणून घेणे आवश्यक आहे की कोणत्या प्रकाराची ब्रा घेयची आहे. स्तन मोठे दिसण्यासाठी पॅडेड ब्रा निवडणे योग्य ठरेल. एक्स्ट्रा सपोर्ट साठी ब्रा निवडायची असल्यास अंडरवायर ब्रा निवडणे योग्य ठरेल. स्पोर्ट्स, जिम आणि इतर अॅथलिट उद्देशून ब्रा खरेदी करायची असल्यास स्पोर्ट्स ब्रा निवडा. ऑनलाईन घेणे टाळा - ब्रा ऑनलाईन खरेदी करणे चुकीचं ठरेल. यासाठी विशेष दुकानांतूनच खरेदी करायला हवी. खरेदी करण्यापूर्वी फिटिंग आणि कंफर्टसाठी ट्रायल घ्यायला हरकत नाही. जर आपण ब्रँड, साइज आणि प्रकाराबद्दल ठाम असाल तरच ऑनलाईन खरेदीचा विचार करा.
वैक्सिंग करताना हे लक्षात ठेवा, वेदना होतील कमी

वैक्सिंग करताना हे लक्षात ठेवा, वेदना होतील कमी

अनेक लोकांना वैक्सिंग करताना खूप वेदना होतात. स्कीवनवरून केस खेचले जातात त्यामुळे वेदना होणे साहजिक आहे. परंतू काही उपाय करून या वेदनांपासून मुक्ती मिळू शकते. पाळी असताना टाळा - पाळी सुरू असताना आपली त्वचा फार संवेदनशील असते. याव्यतिरिक्त डेट येण्यापूर्वीही वैक्सिंग करणे टाळावे. पाळी संपल्यावर शरीर नार्मल होतो तेव्हा वैक्सिंग करणे योग्य ठरेल. कॉफी टाळा - ज्या दिवशी वैक्सिंग करवण्याचा प्लान असेल त्या दिवशी कॉफी पिणे टाळा. कॅफिनमुळे त्वचा उत्तेजित होते आणि वैक्सिंग करताना वेदना होतात. एक्सफोलिएट करा - याने डेड सेल निघून जातात. याने डेड त्वचेच्या आत असणारे केसही निघतात. यामुळे केस खेचल्याने होणार्‍या वेदना कमी होतात. गरम पाण्याने अंघोळ - वैक्सिंग करण्यापूर्वी थंड नव्हे तर गरम पाण्याने अंघोळ करावी. याने त्वचेचे रोमक्षिद्र खुलून जातील आणि त्वचा नरम होईल. अधिक वेळ गरम पाण्यात राहण्याने सर्
सुंदरतेसाठी अंघोळीच्या पाण्यात मिसळा हे पदार्थ

सुंदरतेसाठी अंघोळीच्या पाण्यात मिसळा हे पदार्थ

अंघोळीने शरीराला सकारात्मक रूपाने आराम मिळतो आणि ताणही कमी होतो. असेच नैसर्गिक रूपाने सुंदरता वाढवायची असल्यास काही सोपे उपाय आहे. यासाठी आपल्याला काही वेगळे करायचे नसून केवळ अंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ मिसळायचे आहे. वाइन - वाइन सौंदर्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे ज्याने त्वचा नरम आणि ताजीतवानी राहते. याने त्वचेला पुनर्जीवन मिळतं. यात आढळणारे अॅटीऑक्सीडेंट्स वेळेपूर्वी येणार्‍या सुरकुत्या रोखण्यात मदत करतं. आपल्याला केवळ 5 ते 6 चमचे वाइन पाण्यात मिसळायची आहे. ग्रीन टी - अंघोळीच्या पाण्यात ग्रीन टी मिसळळ्याने त्वचा आणि केसांनाही फायदा होतो. यात आढळणारे अॅटीऑक्सींडे्टस त्वचा स्वच्छ ठेवतं. ग्रीन टीमध्ये केस बुडवून ठेवल्याने केस लांब आणि मजबूत होतात. ग्रीन टी नसल्यास आपण पेपरमिंट, लेमन टी किंवा इतर हर्बल टी मिसळू शकता. मध - मधामध्ये अॅटीव्हायरल आणि अॅटीबॅक्टिरिअल गुण आढळतात ज्याने त्वचेला
जपानी महिलांच्या सुंदरतेचं हे आहे रहस्य

जपानी महिलांच्या सुंदरतेचं हे आहे रहस्य

जगात वेगवेगळ्या रंग-रुपाचे लोक पाहायला मिळतात. वेगवेगळ्या ठिकाणी संस्कृती, चाली-रिती, राहणीमान हे वेगवेगळं असतं. जपान हे देखील एका वेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. जपानच्या महिला देखील त्यांच्या सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहेत. जगभरात जपानच्या महिला त्यांच्या सुंदरतेमुळे आकर्षणाचं केंद्र ठरतात. प्रत्येक जपानी महिला आपली सुंदरता कायम ठेवण्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याच वस्तूंचा वापर करत नाहीत. पाहा मग काय आहे त्यांच्या सुंदरतेचं रहस्य. जपानी महिलांच्या सुंदरतेचं रहस्य आहे त्यांचा आहार. जपानी महिला मोठ्या प्रमाणात फळ, हिरव्या भाज्या, मासे खातात. यांच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सीडेंट, विटामिन ई आणि ओमेगा-३ मिळतं. ज्यामुळे त्यांची स्किनवर देखील नॅचरल ग्लो येतो. जपानी महिला रोज एक खास प्रकारचं नॅचरल ऑईल वापरतात. ज्यामुळे त्यांची स्किन मॉस्चराईज राहते. यासाठी ते रोज अॅ

दही खाण्याचे सौंदर्याला सहा मोठे फायदे

जेवणात रोज दही खाणं आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्यासंबधी आणि सौंदर्यासंबधी दही खाणं हा उपाय उत्तम आहे. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात मीठ टाकून किंवा लस्सीच्या स्वरुपात दही खाल्ल्याने सौंदर्याला मोठा फायदा होईल. दह्याचे 6 मोठे फायदे :- 1. केस गळती थांबते 2. चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होतील 3. त्वचेवरील काळे डाग सर्कल्स कमी होतात 4.  केसातील कोंडा कमी होतो 5. त्वचा उजळ व चमकदार होईल 6. केस वाढण्यास मदत होते