Sunday, January 20

साप्ताहिक राशीफल

साप्ताहिक राशीफल 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर

मेष : आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही आर्थिक बाबींवर सकारात्मक हलचल अनुभवाल. तुम्ही कम्युनिकेशन द्वारे दूरच्या स्थानापासून चांगली कमाई करू शकता. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे हातात आले की अनेक मनोकामना जागृत होतात. नीट नियोजन करून मगच पैशाचे वाटप करा. व्यापारात फायद्यासाठी जवळच्या व्यक्ती तुमची खुशामत करतील. नोकरीत अधिकाराचा प्रमाणाबाहेर जाऊन वापर करावासा वाटेल. वृषभ : या आठवड्यात तुम्हाला मित्रांची मदत मिळेल. कामाचा दर्जा उत्तम राखण्याकरता तुमच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न कराल. प्रकृतीस्वास्थ्य जपून कामाचे नियोजन करा. व्यापारधंद्यात उत्पादन आणि विक्रीचा वेग वाढवण्याचा इरादा असेल. पैशाची आवक चांगली राहिल्याने गरज भागेल. नोकरीत भरपूर काम कराल, पण स्वत:च्या मनाप्रमाणे वागणे पसंत कराल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या कडक धोरणाचा जाच वाटेल. मिथुन : हा आठवडा आर्थिक बाबींसाठी उत्तम राणार

साप्ताहिक राशीफल 20 ते 26 ऑगस्ट 2017

मेष : तुमच्या साध्या आणि सरळ स्वभावाचा इतर व्यक्ती गैरफायदा घेतात. यावेळी याची तुम्हाला प्रकर्षांने जाणीव होईल. व्यापारात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ते खर्च करणे भाग पडेल. आज जरी तणाव वाटला तरी कालांतराने त्यातून फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांची नाहक खुशामत केलीत तर तुमच्याच कामाचा ताण वाढेल. घरामध्ये पाहुणे, नातेवाईक यांच्यामध्ये वेळ कसा गेला हे समजणारही नाही. वृषभ : एक चांगले आणि एक वाईट वाटय़ाला येणार आहे. मोठी मजल गाठण्याचे तुमचे उद्दिष्ट असेल. जास्त विचार न करता बिनधास्त राहा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. व्यापारात नेहमीच्या पद्धतीने अपेक्षित यश मिळत नाही असे जाणवून जाहिरात आणि प्रसिद्धीचे नवीन तंत्र अवलंबाल. नोकरीमध्ये तुमच्या हुशारीला आणि कौशल्याला सुयोग्य संधी दृष्टिक्षेपात येईल. त्यासाठी प्रशिक्षण घेण्याची तुमची तयारी असेल. मिथुन : हातात पैसे आले की तुमच्या मनात ब

साप्ताहिक राशीफल 13 ते 19 ऑगस्ट 2017

मेष : या आठवड्यात  तुम्हाला एक चांगले आणि एक वाईट वाटय़ाला येणार आहे. मोठी मजल गाठण्याचे तुमचे उद्दिष्ट असेल. जास्त विचार न करता बिनधास्त राहा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. व्यापारात नेहमीच्या पद्धतीने अपेक्षित यश मिळत नाही असे जाणवून जाहिरात आणि प्रसिद्धीचे नवीन तंत्र अवलंबाल. नोकरीमध्ये तुमच्या हुशारीला आणि कौशल्याला सुयोग्य संधी दृष्टिक्षेपात येईल. त्यासाठी प्रशिक्षण घेण्याची तुमची तयारी असेल. तुमच्या साध्या आणि सरळ स्वभावाचा इतर व्यक्ती गैरफायदा घेतात. यावेळी याची तुम्हाला प्रकर्षांने जाणीव होईल. व्यापारात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आवश्यक ते खर्च करणे भाग पडेल. आज जरी तणाव वाटला तरी कालांतराने त्यातून फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांची नाहक खुशामत केलीत तर तुमच्याच कामाचा ताण वाढेल. घरामध्ये पाहुणे, नातेवाईक यांच्यामध्ये वेळ कसा गेला हे समजणारही नाही. 16 तारखेनंतर संतान विषयी काळजी तु

साप्ताहिक राशीफल 6 ते 12 ऑगस्ट 2017

मेष : आठवड्याच्या सुरुवातीत नोकरी करणार्‍या लोकांसाठी फारच प्रगतिकारक आहे. तुम्ही तुमचे कार्य नवीन उत्साह आणि जोषात पूर्ण कराल. आठवड्याच्या सुरुवातीत तुमचा उत्साह कायम राहणार आहे. तुम्ही या आठवड्यात शक्य असल्यास स्वतःच्या भावनांवर काबू ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःच्या मजा मस्तीत धन खर्च कराल. आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही कौटुंबिक बाबींवर तुम्ही जास्त लक्ष्य देऊ शकणार नाही. महिला जातकांशी तुमचे संबंध या आठवड्यात चांगले राहणार असून त्याचा तुम्हाला फायदाही मिळणार आहे. प्रेम प्रकरणात दोघांसाठी हा आठवडा चांगला आहे. या आठवड्यात तुम्हाला देश किंवा परदेशातील यात्रा घडू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे. जे लोक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये कार्यरत आहे, त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम नसल्याने त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेला प्रभावित करू शकते. दीर्घकाळापासून चालण

साप्ताहिक राशीफल 6 ते 12 ऑगस्ट 2017

मेष : आठवड्याच्या सुरुवातीत नोकरी करणार्‍या लोकांसाठी फारच प्रगतिकारक आहे. तुम्ही तुमचे कार्य नवीन उत्साह आणि जोषात पूर्ण कराल. आठवड्याच्या सुरुवातीत तुमचा उत्साह कायम राहणार आहे. तुम्ही या आठवड्यात शक्य असल्यास स्वतःच्या भावनांवर काबू ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःच्या मजा मस्तीत धन खर्च कराल. आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही कौटुंबिक बाबींवर तुम्ही जास्त लक्ष्य देऊ शकणार नाही. महिला जातकांशी तुमचे संबंध या आठवड्यात चांगले राहणार असून त्याचा तुम्हाला फायदाही मिळणार आहे. प्रेम प्रकरणात दोघांसाठी हा आठवडा चांगला आहे. या आठवड्यात तुम्हाला देश किंवा परदेशातील यात्रा घडू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे. जे लोक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये कार्यरत आहे, त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम नसल्याने त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेला प्रभावित करू शकते. दीर्घकाळापासून चालण

साप्ताहिक राशीफल : 30 जुलै ते 5 ऑगस्ट 2017

मेष: या आठवड्यात मंगळ राशी बदलून मकर राशीत प्रवेश करत आहे अर्थात तुमच्या राशीतून दहाव्या भावात प्रवेश करत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी मिश्रित फल देणारा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीत यात्रा-प्रवास, भौतिक सुख आणि आर्थिक किंवा सार्वजनिक जीवनासाठी शुभ दिसून येत आहे. नोकरी व्यवसायात आपले तत्व   सोडून कोणतेही काम करू नका. नवीन करार करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करणे तूर्त टाळावे. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. मोठ्या व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्‍या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल. आपले काम दुसर्‍यावर सोपवू नका. आठवड्याचा मध्य आणि शेवटचा टप्पा सामान्य समस्यांमध्ये घालवण्यानंतर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात सफल होऊ शकता. तुमच्यापेक्षा मोठ्या वय

साप्ता‍हिक राशीफल 23 ते 29 जुलै 2017

मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात काही बाबतीत मनाविरुद्ध खर्च करावा लागेल व कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. काळजीचे सावट वाढण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी आहे. मानसिक शांतता काही प्रमाणात टिकून राहील. जवळचा प्रवास योग घडून प्रवास कार्यसाधक ठरेल व यश मिळेल. वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल. मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साहवर्धक स्थिती कायम राहील. महत्त्वपूर्ण प्रवास कार्यसाधक ठरू शकेल व यश समोर दिसेल. अंतिम चरणात आर्थिक आवक मंदावेल. आर्थिक अस्थिरता वाढण्याची चिन्हे दिसतील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामाचा अंदाज व आढावा घेणे उचित ठरेल. होणारे नुकसान टळू शकेल. मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक लाभ होऊन हातात पैसा खेळता राहील. आर्थ

साप्ताहिक राशीफल 16 जुलै ते 22 जुलै 2017

मेष :  तुमच्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. संपूर्ण आठवडा धन येत राहणार आहे. व्यवसायी व नोकरी करणार्‍या लोकांना स्वत:चे कार्य संपादनासाठी भरपूर संधी मिळण्याची शक्यता आहे. जमीन, घर व स्थायी मालमत्तेशी निगडित कार्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर तुमची एखाद्या व्यवहाराची बोलणी सुरू असेल तर त्यात तुम्हाला सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे. व्याज किंवा उधार दिलेले पैसे परत मिळण्याची उमेद आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळू शकते. तुम्ही मानसिकरूपेण शांत अनुभवाल. समाजात तुमची मान प्रतिष्ठा वाढेल. ऐकून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. पती पुत्राचे नाते अधिक घट्ट होईल. या आठवड्यात बर्‍याच बाबतीत चर्चा होऊ शकते. जातकांमध्ये आईच्या प्रती मान सन्मान वाढेल. जर तुम्ही आईपासून दूर राहत असाल तर या आठवड्यात तुमची तिच्याशी नक्कीच भेट होणार आहे. वृषभ : या आठवड्यात

साप्ताहिक राशीफल 9 ते 15 जुलै 2017

मेष :  सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीत असणारा वाद अधिक प्रमाणात वाढणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल होऊन मनाला दिलासा मिळेल. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल व चांगले दूरध्वनी येतील. वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनावर काळजीचे दडपण वाढेल व यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम वाढवावे लागतील. तरच काही प्रमाणात यश दृष्टिक्षेपात राहू शकेल. वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना विशेष सावधानता ठेवणे उचित ठरेल. नवीन भागीदारी प्रस्ताव काळजीपूर्वकच स्वीकारणे उचितपणाचे राहू शकेल. अंतिम चरणात कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकणेपुरतेच र्मयादित ठेवणे चांगले ठरेल. वाहनापासून धोका संभवतो. मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये; अन्यथा जुनेच आजार पुन्हा त्रासदायक स्व

साप्ताहिक राशीफल (2 जुलै 8 जुलै 2017)

मेष - नेहमीच्या पद्धतीत बदल करणे तुम्हाला रुचत नाही. बदलत्या परिस्थितीमुळे तुमच्या कार्यपद्धतीत बदल करणे भाग पडेल. त्यातून नवीन शिकायला मिळेल. उद्योगधंद्यात बाजारातील चढउतार आणि स्पर्धकांच्या हालचाली यांचा ताळमेळ राखण्यासाठी तडजोड करावी लागेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले अ- ल तर त्यावर उपाय योजावा लागेल. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवला तर यश मिळेल. वृषभ  - कामाचा दर्जा उत्तम राखण्याकरता तुमच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न कराल. प्रकृतीस्वास्थ्य जपून कामाचे नियोजन करा. व्यापारधंद्यात उत्पादन आणि विक्रीचा वेग वाढवण्याचा इरादा अ- ल. पैशाची आवक चांगली राहिल्याने गरज भागेल. नोकरीत भरपूर काम कराल, पण स्वत:च्या मनाप्रमाणे वागणे पसंत कराल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या कडक धोरणाचा जाच वाटेल. विद्यार्थ्यांना त्यांचे नेहमीचे तंत्र उपयोगी पडेल. मिथुन - पूर्वी