Sunday, January 20

लव्ह टीप्स

यावरून जाणून घ्या बायकोला आपल्यात रस नाही

काय आजही आपल्याशी गप्पा मारताना बायकोच्या डोळ्यात ती चमक दिसून येते जी आधी होते? सकाळी उठल्यावर ती हसून आपल्या गुड मॉर्निंग म्हटते? आपण बाहेरून येण्याची आतुरतेने वाट बघते? जर या प्रश्नांचे उत्तर हो असेल तर आपलं नातं सुरक्षित आहे परंतू यावर आपण स्पष्ट नसाल तर जाणून घ्या असे आणखी कोणते संकेत आहे ज्याने बायकोला आपल्या रस नाही हे कळून येईल. आता ती बोलत नाही - हेल्थी नातं तेव्हाचं निर्मित होतं जेव्हा आपण एकमेकाशी मोकळेपणाने बोलतो. जर आपली बायको दिवसभर काय करते, कुणाशी बोलते, ऑफिसमध्ये कश्या प्रकारे वागते हे सर्व सांगत नसेल तर सावध व्हा. आपल्यातला संवाद केवळ सूचना प्रदान करण्यापुरता राहिला असेल तर वेळेवारी सावध होण्याची गरज आहे. ती नेहमी स्वत:ला व्यस्त ठेवते - ती स्वत:मध्ये बुडालेली असते. स्वत: वेगवेगळ्या कारणांमुळे व्यस्त असते किंवा व्यस्त राहण्याचा प्रयत्न करत असते. अशात तिला दोघांच्या नात्य

ब्रेकअपझाल्यावर मुलं करतात ह्या 6 गोष्टी

ब्रेकअप एवढं सोपं नसत जसं आपण विचार करतो. कपल्सला बर्‍याच इमोशनल तणावांमधून जावे लागते. बरेच लोक घराबाहेर जाणे बंद करतात तर बरेचसे लोक दुसर्‍या जागेवर चालले जातात. इमोशनल भावनांच्या खराब परिस्थिती झालेले ब्रेकअप मुलगा आणि मुलगी दोघांसाठी चांगले नसते. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहे की ब्रेकअपमध्ये मुलगा काय करतो. जेव्हा पार्टनर्सला वाटत की आता सर्व काही संपले आहे तर तो तणावात आणि दुःखात जगतो. अशात मुली घरातच राहणे पसंत करतात आणि तिच्या अश्रुधारा काही केल्या संपत नसतात. तर मुलं काय करतात हे बघू आपण. मुलीला परत आणण्याचा प्रयत्न करतात - जर मुलगा अजूनही आपल्या एक्स-गर्ल फ़्रेंडशी प्रेम करत असेल तर तिला मिळवण्याचा प्रयत्न करतो. तिचे मन जिंकण्यासाठी काही ही करायला तयार असतो. स्वत:वर लक्ष देतात  - ब्रेकअप फारच दुःख देणार असत, म्हणून त्या वेळेस व्यक्तीला स्वत:ला ओळखण्याची संधी मिळ
काय आजदेखील ती एक्सबद्दल विचार करते? जाणून घ्या संकेत

काय आजदेखील ती एक्सबद्दल विचार करते? जाणून घ्या संकेत

नवीन रिलेशनशिपमध्ये आहात तरी असे असू शकतं की आपली प्रेयसी आपल्या एक्सला अजूनपर्यंत विसरली की नाही हे आपण काही संकेतांवरून ओळखू शकता. बघू काय आहे ते संकेत: ती वेगळी-वेगळी राहते -  अधिकश्या लांब-लांब राहते. ती शारीरिक रूपाने जरी जवळ असली तरी भावनात्मक रूपाने बरोबर नाही. ती नेहमी एकटक लावून आकाशाकडे किंवा इकडे-तिकडे बघत राहते. ती त्याच्या संपर्कात आहे - जेव्हा आपण तिच्या संपर्क यादीत तिच्या प्रियकराचे नाव आणि फोन नंबर बघतात आणि ते हटवण्यासाठी म्हणता तर ती हटवू देत नाही. आणि तो चांगला मित्र आहे असं म्हणून त्याच्या संपर्कात राहते. त्याला बघून उत्साहित होते - अचानक तो रस्त्यात दिसला की ती उत्साहाने त्याच्याशी बोलायला जाते. आणि अगदी भावनिक होऊन किंवा भरभरून त्याच्याशी बोलते. संबंध बनवण्यासाठी नकार देते - आपला मूड कितीही चांगला असला तरी ती आपल्याला दूर ढकलते. ती मनापासून आपल्याशी संब
ऑनलाईन डेटिंगमध्ये यशस्वी होण्याचे पाच रामबाण उपाय

ऑनलाईन डेटिंगमध्ये यशस्वी होण्याचे पाच रामबाण उपाय

सध्याच्या 'टेक-वर्ल्ड' जगात सर्वच गोष्टी ऑनलाईन मिळत असल्याने आता एक ऑनलाईन डेटिंगचा नवा ट्रेंड पुढे येत आहे. या ट्रेंडनुसार, ऑनलाईन डेटिंगसाठी तुम्ही बढाया मारू नका. कारण यातून तुमची समोरच्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक इमेज तयार होण्यास मदत होते. ऑनलाईन डेटिंगमध्ये तुम्ही तुमच्यातील पॉझिटिव्ह पॉइंट आणि व्यक्तमत्त्वातील चांगले गुण वेळोवेळी अधोरेखित करत जावा. यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल जाणून घेण्यास मदत होईल. तुम्ही तुमच्यातील वैशिष्ट्ये सतत ऑनलाईन डेटिंगच्या प्रोफाईलवर अपडेट करत राहा. ज्यामुळे तुमची इमेज ऑनलाईन डेटिंगसाठी सहाय्यभूत ठरेल. यासाठी तुम्ही तुमच्या एखाद्या ब्लॉगची लिंकदेखील पोस्ट करा. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीने डेटवर जाण्याची ऑफर द्यावी अशी इच्छा असेल, तर तुम्ही ऑनलाईन चॅटिंगवेळी नेहमी खरे सांगितले पाहिजे. यामुळे तुम्ही त्याचा विश्वास संपादन करून, तुमचे
पहिले चुंबन

पहिले चुंबन

'ती' व 'तो' पहिल्यादा एकमेंकांना 'चुंबन' करत असतील त्यांच्यात गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. बोलताना अचानक 'तो' अतिशय गंभीर होऊन जातो आणि तिच्याकडे एक सारखा बघतो. तिला डोळ्यानी चुंबनाचा प्रस्ताव पाठवतो. तीही 'स्मार्ट'. तो डोळ्यांचा इशारा तिला समजते आणि ते दोघे प्रदीर्घ चुंबनात तल्लीन होतात. परंतु, हे अनुभवी जोडप्याला शक्य आहे. पहिल्यांदा तर कमालीचा गोंधळ उडतो. त्यांच्या मनात प्रचंड भिती असते... 'काही होणार नाही ना?' हा तिचा वारंवार विचारला जाणारा प्रश्न बहुतेक वेळा पहिल्या चुंबनाला प्रमुख अडसर बनतो. त्यामुळे पहिल्यादा आपल्या जोडीदाराला 'किस' करणे खरंच आव्हानात्मक आहे. सोबत बसून चित्रपट पाहणारे प्रेमी युगल चित्रपटातील चुंबनाचे दृश्य आवर्जुन पाहतात, मात्र ते प्रत्यक्षात साकारायला कचरतात. पहिले चुंबन प्रेमाचा आधार असतो. त्याने प्रेमाला बळ मिळते. दोघांना प्रणयधुंद करणारे पहिले चुंबनच असते. पहिले
मुलींच्या लिपस्टिकचा रंग सांगतो काय आहे मनात

मुलींच्या लिपस्टिकचा रंग सांगतो काय आहे मनात

मुली ज्याप्रकारे मेकअप करतात, त्यावरून त्यांच्या हृदयातील हाल माहीत पडतं. आपण केवळ मुलींच्या लिपस्टिक शेड बघून त्यांच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घ्यू शकता. रेड- चमकदार लाल रंगाची लिपस्टिक लावणार्‍या मुली आत्मविश्वासी असतात आणि त्यांना आकर्षणाचे केंद्र व्हायला आवडतं. वाइन-वाइन रंगाची लिपस्टिक पसंत करणार्‍या मुली बोल्ड असतात. अशा मुलींमध्ये लोकांना आकर्षित करण्याची कला असते. यांना लाउड म्युझिक ऐकणे आवडतं. ब्राइट पिंक- चमकदार आणि उठावदार गुलाबी रंगाची लिपस्टिक लावणार्‍या मुली उत्साही आणि तेजस्वी असतात. या मुलींना साहसी जीवन जगणे आवडतं. बेबी पिंक- अश्या मुली रोमँटिक असतात. या थोड्या कलात्मक असतात आणि स्वभावाने सौम्य असतात. मेरूनं- मेरूनं रंगाची लिपस्टिक वापरणार्‍या मुली साहसी असतात. या मुलींचा स्वभाव जरा कठोर असतो. अश्या मुलीमध्ये कुशल नेतृत्व क्षमता असते. कोरल- हा रंग पसंत कर
डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांनो सावधान!

डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांनो सावधान!

स्मार्टफोन वापरणाऱ्यांपैकी 59 टक्के यूझर्स, जे ऑनलाईन डेटिंग अॅप वापरतात, त्यांना सिक्युरिटी प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं आहे. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट ‘नॉर्टन’च्या सर्व्हेमधून ही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. अनेकदा अशाही लिंक ऑनलाईन डेटिंग अॅपवर येतात, ज्यावर क्लिक केल्यास व्हायरसचा धोका निर्माण होतो. बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड डिटेल्सची चोरी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ज्यावेळी ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरत असाल, त्यावेळी व्हेरिफाईड कंपनीचं अॅप आहे की नाही, हे तपासून पाहिलं पाहिजे. विशेषत: फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईनशी संबंधित अॅप, रोमँटिक थीम, लव्ह मीटर टेस्ट, ग्रीटिंग आणि गेम्सचा वापर स्मार्टफोन यूझर्सकडून वाढतो. त्या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. नॉर्टनच्या सर्व्हेनुसार, 64 टक्के महिला आणि 54 टक्के पुरुषांना सायबर सिक्युरिटीशी संबंधित अडचणी
काय आजदेखील ती एक्सबद्दल विचार करते? जाणून घ्या संकेत

काय आजदेखील ती एक्सबद्दल विचार करते? जाणून घ्या संकेत

नवीन रिलेशनशिपमध्ये आहात तरी असे असू शकतं की आपली प्रेयसी आपल्या एक्सला अजूनपर्यंत विसरली की नाही हे आपण काही संकेतांवरून ओळखू शकता. बघू काय आहे ते संकेत: संबंध बनवण्यासाठी नकार देते - आपला मूड कितीही चांगला असला तरी ती आपल्याला दूर ढकलते. ती मनापासून आपल्याशी संबंध बनवू इच्छित नसते. चिड-चिड करते - ती आपल्या लहान-सहान गोष्टींवर चिडते, आपल्या चुका काढत बसते. कारण तिने अजूनपर्यंत आपल्या पूर्णपणे स्वीकारलेले नाही. त्याला बघून उत्साहित होते - अचानक तो रस्त्यात दिसला की ती उत्साहाने त्याच्याशी बोलायला जाते. आणि अगदी भावनिक होऊन किंवा भरभरून त्याच्याशी बोलते. ती वेगळी-वेगळी राहते - ती अधिकश्या लांब-लांब राहते. ती शारीरिक रूपाने जरी जवळ असली तरी भावनात्मक रूपाने बरोबर नाही. ती नेहमी एकटक लावून आकाशाकडे किंवा इकडे-तिकडे बघत राहते. तुलना करते - ती सतत आपली तुलना तिच्या एक्सने करते आण