Sunday, January 20

तंत्र मन्त्र

गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके

मुख्यता: गुलाबाच्या फुलाचा रंग पांढरा, गुलाबी आणि लाल असतो. तसे तर आता निळी, काळे आणि इतर विविध रंगाचे गुलाबदेखील बाजारात दिसून येतात. पण गुलाबी रंगाचे फूल अधिक संख्येत मिळत असल्यामुळे याला गुलाब म्हटलं जातं. गुलाब सर्वांना प्रिय फूल आहे. याचे अनेक फायदेही आहेत. पण या गुलाबाच्या फुलांचे काही टोटके आपले जीवन सुखी करू शकतं हे बहुतेकच कोणालाही माहीत असेल. म्हणूनच पाहू या गुलाबाच्या फुलाचे काही सोपे टोटके: मनोकामना पूर्तीसाठी - कोणत्याही शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारी ताजे 11 गुलाबाचे फुल हनुमानाच्या मूर्तीवर चढवावे. सलग 11 मंगळवार असे केल्याने आपली मनोकामना पूर्ण होईल. अचानक धन प्राप्तीसाठी - एखाद्या संध्याकाळी गुलाबाच्या फुलात कापुराचा तुकडा ठेवून जळावा. कापूर जळाल्यावर ते फूल देवीला चढवावे. तिजोरीत भरभराटीसाठी - घरात भरभराटीसाठी मंगळवारी लाल चंदन, लाल गुलाब आणि लाल दोरा एका लाल कापड
हे घडले तर समजून घ्या, एखादा आत्मा तुमच्याशी संपर्क साधण्याचा करत आहे प्रयत्न

हे घडले तर समजून घ्या, एखादा आत्मा तुमच्याशी संपर्क साधण्याचा करत आहे प्रयत्न

कधीकधी काही गोष्टी क्षुल्लक समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, त्या गोष्टी एखाद्या आत्म्याने दिलेले संकेत असू शकतात. कदाचित तुम्हाला या गोष्टींची जाणीव झाली नसेल परंतु काही संकेत असे असतात, ज्यावरून समजू शकते की एखादा आत्मा तुमच्याशी संपर्क करण्यास इच्छुक किंवा तो तुमच्या जवळपास आहे. उदा. अचानक तुमच्या शरीरावर शहारे येणे किंवा कोणीही जवळपास नसताना कोणाचातरी तुम्हाला स्पर्श झाल्याचे जाणवणे. हा या गोष्टीचा संकेत असू शकतो की, एखादा आत्मा तुमच्याशी संपर्क करू इच्छित आहे. मानसशास्त्राचे विशेषज्ञ सू निकोलसन यांच्यानुसार, कोणतेही कारण नसताना तुमच्या खोलीतील ट्यूब, बल्ब वारंवार चालू-बंद होत असतील तर हा एक संकेत समजावा. विशेषतः बल्ब नवीन असेल आणि वारंवार या कारणामुळे बदलावा लागत असेल तर कदाचित एखादा आत्मा तुमच्यासाठी संपर्क करू इच्छित असल्याचे समजून घ्यावे. आणखी एक संकेत असाही असू शकतो की, अचान

दारिद्रय घालवण्‍यासाठी सोमवारी करा या मंत्राचा जप

पैशाच्‍या कमतरेअभावी अनेकवेळा जीवनात मानसिक-शारीरिक तणावाचे प्रसंग येतात. त्‍यामुळे मनुष्‍याचा आत्‍मविश्‍वास देखील ढासळतो. अशावेळेस पैशाच्‍या कमतरतेपेक्षा त्‍यावेळेस उत्पन्‍न झालेल्‍या वाईट विचारांमुळे दारिद्रीपणात आणखी वाढ होते. त्‍यामुळे त्‍या व्‍यक्‍तीला उपेक्षा आणि अपमानाचा सातत्‍याने सामना करावा लागतो. अशा परिस्थितीतून वाचण्‍यासाठी व्‍यवहार आणि विचारांमध्‍ये बदल करण्‍याची गरज असते. या परिस्थितीवर मात करण्‍यासाठीच्‍या धार्मिक उपायांमध्‍ये महादेवाच्‍या उपासनेचे महत्‍व पुराणात सांगितले आहे. ज्ञान, विवेक, तपाच्‍या रूपात शक्‍ती, संकल्‍प आणि पुरूषार्थाची प्रेरणा देण्‍याचे काममहादेव करतात. दारिद्रय दूर करण्‍यासाठी इथे सांगण्‍यात आलेल्‍या विशेष मंत्राने केलेली महादेवाची पूजा खूप प्रभावी मानली जाते. सोमवारच्‍या दिवशी केलेली शिव उपासना ही शुभ्‍ा फळ देणारी असते. - सकाळी आंघोळीनंतर भगवान शं

पैसे टिकवण्यासाठी हे करून पहा

पैसा, धन आज सगळ्याच माणसांची प्रथम गरज बनली आहे. भरपूर पैसा मिळवण्यासाठी काही माणसे बरीच मेहनत करतात... पण हवा तेवढा पैसा त्यांना त्याच्यातून मिळत नाही, तर काही जणांना चांगले मानधन असून देखील त्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. जोतिषशास्त्रात यासाठी बरीच कारणे सांगण्यात आली आहेत. आपल्या हातात धन टिकून राहण्यासाठी आपल्यावर लक्ष्मीची क़ृपा असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. लक्ष्मीची कृपा त्याच व्यक्तींवर होत असते जे कुकर्मापासून दूर राहतात. रात्री दह्याचं किंवा दिवसा दुधाचे सेवन केल्यानं लक्ष्मीचा नाश होतो. सुर्योदयानंतर झोपणे, सूर्यास्ताच्या वेळी झोपणे, आणि दिवसा झोपणार्यां क़डे लक्ष्मी टिकून राहत नाही. अस्वछ घरात लक्ष्मीचे निवास नसते त्यामुळे आपले घर नेहमी स्वछ ठेवा. कुठल्याही दिवशी खास करून गुरूवारी मोठ्याने बोलणे अथवा भांडण केल्याने पैसा टिकत नाही. ज्या घरामध्ये पती आणि पत
पुराणांप्रमाणे अश्या लोकांचा नाही होत पुनर्जन्म

पुराणांप्रमाणे अश्या लोकांचा नाही होत पुनर्जन्म

जेव्हा राजा भागीरथी ने यमदेवाला विचारले की मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं तर यमाचं उत्तर ऐकून भागीरथी आश्चर्यात पडले जेव्हा त्यांना कळले की मृत्यूनंतरही आत्म्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत मुक्ती मिळत नाही. मोक्ष प्राप्तीसाठी आत्म्याला अनेक जन्म घ्यावे लागतात. मोक्ष प्राप्तीसाठी चांगले कर्म करावे लागतात. यम आणि भागीरथी यांच्यात झालेल्या वार्तालापाला नारद पुराणात चांगल्या रूपात प्रस्तुत केले गेले आहे. त्यात मृत्यू, जन्म-कर्म चक्र व्यवस्थित समजवले गेले आहे. हेही सांगितले आहे की कोणत्या तीन प्रकारे लोकांना सोप्यारित्या मोक्षाची प्राप्ती होते. 1. जे लोकं एकादशीला विष्णू देवाची पूजा सुवासिक फुलांनी करतात त्यांना 10,000 जन्मांच्या पापापासून मुक्ती मिळेल आणि कमी काळातच ते मोक्ष प्राप्त करतात. 2. महादेवाची आरती करताना जे भक्त तुपाचा दिवा लावतात त्यांना सहज मोक्षाची प्राप्ती होते. अश्या लोकांना
पाण्याने येतो घरात पैसा

पाण्याने येतो घरात पैसा

कधी-कधी किती ही मेहनत घेतली तरी घरात पैसा टिकत नाही किंवा आपला पैसा कुठेतरी अडकून राहतो. त्यासाठी घरातील पाण्याचा प्रवाहही जबाबदार असू शकतो. पाहू पाण्यावर काय उपाय केल्याने पैसा येतो. * घरात अंडरग्राउंड वॉटर टँक किंवा बोरवेल उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेत असलं पाहिजे. * घरात उत्तर-पश्चिम दिशेला वॉटर टँक असल्यास त्याला कवर करावे. येथे धातूच्या कुंड्यात गोल पानं असलेलं झाड लावून ठेवावे. * स्थिर पाण्याने धनहानी होण्याची शक्यता असते. म्हणून डेकोरेशनसाठी ड्राइंग रूममध्ये स्थिर पाण्याचे पॉट ठेवण्याऐवजी फाउंटेन लावले तर योग्य राहील. * जर घरात पाण्याचा प्रवाह उत्तरेकडून पूर्वीकडे असेल तर पैशात वाढ होईल. * घरातील सर्व नळ व्यवस्थित असले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या लीकेजमुळे आर्थिक हानी होण्याची शक्यता असते.