Sunday, January 20

ज्योतिष

मुलींची कंबर सांगते त्यांच्याबाबतचे हे राज

असं म्हटलं जातं स्त्रीचा कमनीय बांधा तिच्या सौंदर्याचे गमक आहे. सौंदर्य स्त्रिची ताकद असते. शरीराचे प्रत्येक अंगाचे काहीना काही रहस्य असते. जसे हाताच्या रेषावरुन आपले भविष्य सांगितले जाते. त्याचप्रमाणे मुलींची कंबर त्यांच्याबाबत काही खास बाबी सांगते. 1. बारीक कंबर - बारीक किंवा पातळ कंबर असणाऱ्या महिला स्वभावाने धार्मिक असतात. त्यांना समाजाबरोबर चालणे चांगले वाटते. अशा कंबरबाल्या महिला राजसुख उपभोगतात. 2. मोठी किंवा जाड कंबर - काही महिलांची कंबर मोठी असता. अशा महिलांना धन अधिक प्रिय असते. अशा महिला धन संपत्तीबाबत तडजोड करत नाहीत. मात्र, अशा महिला पतीसाठी भाग्यशाली असतात. 3. डाव्या बाजुला झुकलेली कंबर - अशा कंबरच्या महिला सुंदर कन्यांना जन्म देवू शकतात. अशा महिला आपल्या पतीबाबत जास्तच निष्ठावंत असतात. 4. उजव्या बाजुला झुकलेली कंबर - अशा महिला अधिक सुंदर आणि भाग्यवान असतात. अशा म

पर्सचा रंग बदलू शकतं भाग्य

पैशासंबंधी समस्या दूर करण्यासाठी शास्त्रांमध्ये अनेक नियम दर्शवले आहेत. हे नियम पाळल्यास जीवनात धनाची कमी भासत नाही. सर्वांकडे पर्स किंवा वॉलेट असतोच परंतू महिलांसाठी पर्स म्हणजे केवळ एक आवश्यक वस्तू नसून फॅशन स्टेटमेंट असतं. फेंगशुईप्रमाणे पर्सचा रंग आपलं भाग्य बदलू शकतं. तर जाणून घ्या कोणत्या रंगाच्या पर्सने बदलेल आपलं भाग्य: काळा - अनेक लोकांना काळ्या रंगाचा पर्स ठेवायला आवडतं. काळा रंग कोणत्याही कपड्यासोबत मेळ खातो. काळा रंग धन आणि समृद्धीला संबोधित करतो. फेंग शुईप्रमाणे करियरमध्ये पुढे जाण्यासाठी काळ्या रंगाचा पर्स ठेवावा. निळा - फेंग शुईप्रमाणे निळ्या रंगाचा पर्स वापरणे योग्य नाही. निळा रंग पाणी दर्शवतं आणि या प्रकारे निळ्या रंगाचा पर्स ठेवल्याने पैसा पाण्याप्रमाणे वाहून जातो. म्हणून निळ्या रंगाची पर्स वापरायला नको. ब्राउन - आपल्याला अधिक खर्च करण्याची सवय असेल आणि आ

संतान प्राप्तीचे नियम आणि उपाय

आदी कालापासून ऋषींनी संतानं प्राप्तीसाठी काही नियम आणि संयम इत्यादी निर्धारित केले होते - ज्याप्रकारे पृथ्वीवर उत्पत्ती आणि विनाशाचा क्रम नेमही चालत असतो आणि पुढे देखील हे नियमित चालणार आहे. जीवनात प्रत्येक दंपतीची ही इच्छा असते की त्याची किमान एक तरी संतानं असावी. काही रात्र असतात ज्यात संभोग नाही करायला पाहिजे जसे - अष्टमी, एकादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा आणि अमावस्या. जर तुम्हाला पुत्र प्राप्तीची इच्छा असले आणि तो ही गुणवान, तर आम्ही तुमच्या सुविधेसाठी मासिकपाळीनंतर विभिन्न रात्रीची महत्त्वपूर्ण माहिती देत आहे. मासिक पाळी सुरू झाल्याच्या प्रथम चार दिवसांमध्ये संभोग केल्याने पुरुष रूग्णता (रोग)ला प्राप्त होतो. पाचव्या रात्रीपासून संतानं उत्पन्न करण्याची विधी करायला पाहिजे. जर पती पत्नी संतानं प्राप्तीचे इच्छुक नसतील आणि सहवाग करायचा असेल तर मासिक धर्माच्या अठराव्या दिवसापासून मास
प्रेमसंबंध लगेच बनवण्यामध्ये सक्षम असतात या राशीचे स्त्री-पुरुष

प्रेमसंबंध लगेच बनवण्यामध्ये सक्षम असतात या राशीचे स्त्री-पुरुष

वृषभ राशीच्या लोकांचे जन्मनाव या अक्षरांपासून सुरु होतेई, उ, ए, ओ, वा, वि, वू, वे या. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचे लोक उत्तम श्रेणीतील प्रेमी असतात. वृषभ राशीचे लोक मग तो पुरुष असो किंवा स्त्री, दोघेही प्रेम संबंध बनवण्यामध्ये माहीर असतात. हे लोक फार लवकर प्रेम संबंध बनवण्यात सक्षम असतात. या राशीचे लोक प्रेम प्रकरणामध्ये खूप भावूक असतात. आपल्या जोडीदाराच्या प्रती हे दोघेही खूप प्रामाणिक असतात. वृषभ राशीचे लोक आपल्या प्रेम संबंधाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची अनिश्चितता पसंत करत नाहीत. या राशीच्या लोकांचे संबंध खूप मजबूत आणि आयुष्यभर नातं टिकवणारे असतात. हे लोक घटस्फोटाचे कट्टर विरोधी असतात . यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखदायक असते. यांचा जोडीदारही यांच्यासोबत खूप सुखी आणि आनंदी राहतो. वृषभ राशीचे लोक दृढ निश्चयी असतात. आपल्या जोडीदाराला प्रत्येक सुख-दुखाच्या क्षणामध्ये मदत करतात आणि त

लवबर्ड्समुळे घरात नांदेल प्रेम आणि सुख

फेंग म्हणजे वायू आणि शुई म्हणजे जल अर्थात फेंगशुई शास्त्र जल आणि वायूवर अवलंबून आहे. आज आम्ही आपल्याला फेंगशुईच्या त्या सोप्या टिप्स सांगत आहोत ज्या अमलात आणून आपण आपल्या दांपत्य जीवनात रोमांच अनुभवाल आणि घरात सुख- समृद्धी नांदेल. लव बर्ड ठेवा बेडरूममध्ये - लव बर्ड, मैंडरेन डक असे पक्षी प्रेमाचे प्रतीक असून यांच्या लहान मुरत्यांचं जोडपं आपल्या बेडरूममध्ये ठेवावं. याने दांपत्य जीवनात सुख येतं. मातीच्या पॉटमध्ये लावा झाडं - घरात सुख नांदावे म्हणून तीन हिरवे झाडं मातीच्या कुंड्यात घरातील पूर्व दिशेत ठेवावे. फेंगशुईत बॉन्सायी आणि कॅक्टस हानिकारक आहे हे ध्यानात असू द्या. झूमर लावा - दांपत्य सुखासाठी बेडरूमच्या दक्षिण- पश्चिम दिशेत क्रिस्टल ग्लासने तयार झाडफानूस वापरावे.

तुमच्या शरीरावर कुठे आहे तीळ; जाणून घ्या पोट, पाय, पाठीवरील तिळाचा अर्थ

समुद्रशास्त्रामध्ये तुमच्या अंगावर तीळ असण्याचे महत्त्व सांगताना विविध शुभ तुलांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये शरीरावरील 10 स्थान असे आहेत, जेथे तीळ असण्याचा स्पष्ट अर्थ तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही असा आहे. समुद्रशास्त्रामध्ये पोटावर तीळ असणे शुभ मानले जात नाही. हे व्यक्तीच्या दुर्भाग्याचे सूचक मानले जाते. असा व्यक्ती खाण्याचा शौकीन असतो. परंतु तीळ नाभीच्या जवळपास असेल तर व्यक्तीला धन समृद्धी प्राप्त होते. पाठीवर तीळ असणारा व्यक्ती रोमँटिक तसेच धनवान असण्याचे संकेत देतो. हे लोक भरपूर पैसा कमावतात आणि खूप खर्च करतात. या लोकांना सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते. समुद्र शास्त्रानुसार, पायाच्या अंगठ्यावर तीळ असण्याचा अर्थ तुम्ही समाजात पद-प्रतिष्ठा आणि संपन्न व्यक्ती व्हाल. या लोकांना सर्वठिकाणी भरपूर मान-सन्मान मिळतो तसेच आर्थिक लाभही भरपूर प्रमाणात होतो. ज्य

हे जनावर दिसले तर होतो धन लाभ

* सकाळी-सकाळी मोर किंवा हंस दिसणे शुभ मानले आहे. * घरातून बाहेर निघाल्यावर गाय दिसणे शुभ. त्यातून पांढरी गाय असली तर भरपूर धन लाभ होण्याची शक्यता असते. * स्वप्नात घुबड दिसला तर समजावे की धन लाभ होणार. * घरात अचानक घुबड आला तर शुभ समजावे. * स्वप्नात किंवा प्रत्यक्षात पांढरा साप दिसणे लक्ष्मी देवीची कृपा होण्याचे संकेत आहे. * व्यापारासंबंधी यात्रेवर जाताना उजव्या बाजूला साप, माकड, कुत्रा किंवा एखादा पक्षीदिसणे शुभ शकुन मानले जाते.