Saturday, July 21

आरोग्य

हे आहेत दुपारच्या झोपेचे दुष्परिणाम?

दुपारच्या झोपेमुळे कफदोष आणि पचनाचे दोष निर्माण होतात. याचसोबत शरीरात मेदाचाही संचय होतो. त्यामुळे या व्याधींपासून लांब राहायचं असेल तर दुपारची झोप टाळलेलीच बरी. दुपारची झोप अपायकारक - निरोगी आरोग्यासाठी झोप ही अत्यावश्यक आहे. दुपारी जेवण झाल्यावर ताणून देणं तर प्रत्येकालाच आवडतं. मात्र ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. यामुळे शरीराला अनेक व्याधी जडतात. वजन वाढणे - दुपारच्या झोपेमुळे शरिरात फॅट म्हणजेच मेदाचा संचय होतो. यामुळे अतिप्रमाणात वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. दुपारच्या झोपेने कफदोष - दुपारच्या झोपेमुळे कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते. त्वचा विकार बळावतात - कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. याचसोबत रक्त दूषित होण्याचीही शक्यता असते. यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शितपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात. केसात को

केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करता असाल तर हे जरुर वाचा

सकाळच्या गडबडीत अनेकदा केस धुतले की ते झटपट वाळवण्यासाठी महिला ड्रायरचा वापर करतात. कधीतरही केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करणे ठीक मात्र जर तुम्ही नेहमीच ड्रायरने केस सुकवत असाल तर तुमच्या केसांचे आरोग्य बिघडतेय. तुमचे केस जर आधीच ड्राय असतील आणि त्यातही तुम्ही जर केस सुकवण्यासाठी ड्रायर वापरत असाल तर केस अधिक राठ होतात. त्यामुळे केस तुटण्याचे प्रमाणही वाढते. केसांचा पोत बिघडतो. वारंवार ब्लोड्राय, आर्यनिंग करत असाल तर केसांचे आरोग्य बिघडते. केसांची नैसर्गिक चमक कमी होते. तसेच केस अधिकच ड्राय झाल्याने ते तुटतातही. यामुळे जेव्हा गरज असेल तरच ड्रायरचा वापर करा अन्यथा कपड्याच्या सहाय्याने केस वाळवा.

वजन कमी करण्यासाठी दररोज प्या ब्लॅक टी

तुम्हाला ब्लॅक टी प्यायला आवडते का? तुम्हाला त्याची सवय झालीये का? या प्रश्नांचे उत्तर हो असेल तर घाबरु नका. नव्या संशोधनानुसार, वजन कमी करण्यासाठी ब्लॅक टीचा फायदा होऊ शकतो. रिसर्चनुसार, ब्लॅक टीमध्ये पॉलिफेनोल नावाचा पदार्थ असतो जो वजन कमी करण्यास मदत करतो. रिसर्चर हॅनिंगच्या माहितीनुसार ग्रीन आणि ब्लॅक टीमध्ये प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रिसर्चदरम्यान उंदरावर हा प्रयोग करण्यात आला. यासाठी उंदराचे दोन ग्रुप तयार करण्यात आले होते. पहिल्या ग्रुपमधील उंदराचे वजन अधिक होते आणि शुगरचे प्रमाण अधिक होते. दुसऱ्या ग्रुपला ब्लॅक आणि ग्रीन टी पाजण्यात आली. उंदरावरील प्रयोगामध्ये काळ्या चहामुळे आतड्यांमधील जीवाणूंचे गुणोत्तर वाढल्याचे आढळले.

पपई खाण्याचे हे आहेत फायदे

फळे आरोग्यासाठी चांगली असतातच पण या फळांचे आरोग्यासाठी असणारे विशिष्ट फायदे आपल्याला माहिती नसतात. पपई उष्ण असल्याने उन्हाळ्यात खावू नये की थंडीत खावी याबाबत नेहमीच चर्चा झटत असते. मात्र, पपई खाण्याचे तुम्हाला फायदे माहीत आहेत का? - पपईमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर तो लवकर बरा होता. - पपईमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'क' असते. पपई खाल्ल्याने शरीरातील या जीवनसत्त्वाची पातळी चांगली राहण्यास मदत होते. - पपईने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पपईमध्ये जीवनसत्त्व 'अ'चे प्रमाण चांगले असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी 'अ' जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. वयानुसार दृष्टी राहण्यासाठी पपई खाणे फायदेशीर केव्हाही चांगले असते. - पपई खल्ल्याने पचन सुधारते. जेवणाच्या वेळा बदलणे, काही कारणांनी बाहेरचे खावे लागणे, वातावरणातील ब

गर्भवती स्त्रियांना कॅल्शियम सप्लीमेंट घेणे जरूरी

गर्भावस्थेत महिलांना फॉलीक ऍसीड, आयर्न प्रमाणेच कॅल्शियमची देखील अधिक आवश्‍कता असते, हाडांच्या मजबूती व विकासासाठी शरीराला कॅल्शियम गरजेचे असते. म्हणूनच तुमचे डॉक्टर तुम्हाल कॅल्शियम सप्लीमेंट घेण्याचा सल्ला देतात.  * अर्भकाच्या हाडांची वाढ व विकासात मदत – गर्भाच्या हाडांच्या विकासासाठी कॅल्शियमची गरज असते हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. गर्भाची वाढ व विकास होण्यासाठी गर्भवती महिलांनी आपल्या आहारातून पुरेसे कॅल्शियम घेणे आवश्‍यक असते. तिच्या आहारातून तिला पुरेसे कॅल्शियम मिळत नसल्यास तिला कॅल्शियम सप्लीमेंट घेण्याची गरज भासू शकते. * प्रेगन्सीमध्ये हाडांची झीज होण्यापासून बचाव – बाळाच्या हाडांच्या विकासासाठी कॅल्शियमचा अधिक पुरवठा होत असल्याने गर्भवती महिलांमध्ये कॅल्शियमचा अभाव होऊ शकतो. त्यामुळे तिस-या तिमाहीमध्ये तिच्या हाडांची झीज होण्याचे प्रमाण वाढते व हाडांची मिनरल डेन्सिटीदेखील

सावधान! सनस्क्रीमुळे हाडं होतात कमजोर

आपल्या त्वचेला उन्हाच्या दुष्प्रभावापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीनवापरण्यार्‍यांसाठी ही माहिती आवश्यक आहे. सनस्क्रीनचा अती वापर शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमीसाठी कारणीभूत ठरू शकतो. ज्याने आपले स्नायू कमजोर होतात आणि हाडं कमजोर होण्याचा धोकाही असतो. जरनल ऑफ अमेरिकन ऑस्टियोपॅथिक असोसिएशन मध्ये प्रकाशित एका अध्ययनाप्रमाणे दुनियेत सुमारे एक अब्ज लोकं सनस्क्रीन वापरल्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमी असल्याच्या समस्याने त्रस्त आहे. अती सनस्क्रीन वापरल्यामुळे त्यांचे शरीर उन्हाच्या संपर्कात येत नसून ते व्हिटॅमिन डीपासून वंचित राहतात. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया स्थित टॉरो युनिव्हर्सिटीच्या सहायक प्राध्यापक किम फोटेनहॉएर यांनी म्हटले की "लोकं घराबाहेर उन्हात कमी जातात आणि बाहेर निघण्यापूर्वी सनस्क्रीन लावून घेतात ज्याने त्याच्या शरीरातील व्हिटॅमिन डी निर्मितीची क्षमता संपते. त्वचेच्या कर्करोगांपासून बचाव क

नियमित व वेळेवर पीरियड्स येण्यासाठी याचे सेवन करा

बर्‍याच महिलांमध्ये पीरियड्स योग्य वेळेवर न येणे ही सामान्य बाब झाली आहे. बदलती जीवनशैली, प्रदूषण, धूम्रपान, दारू, जास्त व्यायाम आणि खानपानामध्ये बदल झाल्यामुळे महिलांमध्ये पीरियड्स येण्यात उशीर होतो. जेव्हा तुमचे पीरियड्स वेळेवर येत नसून कधी वेळेआधी येतात तर केव्हा उशीरा येतात. अशात या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी बरेच असे आहार आहे ज्यांचे सेवन केल्याने तुम्हाला नियमित व वेळेवर  पीरियड्स येतील. प्रोटीन, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिनने भरपूर आहाराचे सेवन केल्यानं या समस्येपासून तुम्ही मुक्ती मिळवू शकता. याचे कुठलेही साइड एफेक्ट होत नाही आणि हे जास्त खर्चिक देखील नाही आहे. ब्रॉकली : तुमच्या डाइटमध्ये ब्रॉकली जरूर सामील करा कारण याचे सेवन केल्याने पीरियड्स वेळेवर येतात. सौंफ : जर याला सकाळी उपाशी पोटी घेतले तर योग्य वेळेस पीरियड्स येतील. याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल

प्रवास करताना मळमळ होते? हे करा उपाय

अनेकांना प्रवासादरम्यान ओकारी किंवा मळमळ होते. त्यामुळे अनेक जण प्रवास करणे टाळतात. ज्यांना प्रवास करणे आवडते पण मळमळीच्या काटकटीमुळे प्रवास करणे टाळत असाल तर टेन्शन घेऊ नका. कारण प्रवास करताना मळमळ थांबवता येऊ शकते. वेलची : प्रवासात जाण्याच्या आधी वेलची टाकलेला चहा पिल्यास प्रवासात आरामात मिळतो. तसेच सोबत वेलची नेऊन चघळल्यास मळमळ होत नाही. आले : आल्यामध्ये अँटी एमेटिक तत्व असतात त्यामुळे आल्याचे प्रवासात सेवन केल्यास ओकारी आणि मळमळीपासून आराम मिळतो. पुदिना : प्रवासाला निघताना एका बाटलीत लिंबू आणि पुदिन्याचा रस सोबत न्या. जमल्यास त्यात काळे  मिठं टाकलत तर फायदाच होईल. यामुळे ओकारी व मळमळ दूर होते. लवंग : तुम्ही प्रवासात असाल तेव्हा कुटलेली एक चिमूट लवंग साखर किंवा काळ्या मिठासोबत खाल्ली की मळमळीपासून आराम मिळतो. त्यामुळे प्रवासात नेहमी लवंग सोबत ठेवावी. लिंबू : लिंबू हे ओकार

बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय असल्यास…

तुम्ही अनेकदा आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांना पाय हलवताना पाहिले असेल. तुम्हालाही बसल्या बसल्या पाय हलवण्याची सवय असेल तर सावधान कारण ही रेस्टलेस सिंड्रोमची लक्षणे असू शकतात. याचे मुख्य कारण शरीराती लोहाची कमतरता. ही समस्या १० टक्के लोकांमध्ये आढळते. ३५ वर्षाहून अधिक वयांच्या लोकांमध्ये ही समस्या अधिक आढळून येते. हॉवर्ड मेडिकल स्कूल, बोस्टनच्या प्रोफेसरच्या मते, या आजाराने पीडित व्यक्ती दिवसातून साधारणपणे २००-३०० वेळा पाय हलवतात. जर एखादा व्यक्ती सतत पाय हलवत असेल तर त्या व्यक्तीला हार्ट अॅटॅक येण्याचाही संभव असतो.

उन्हाळ्यात करा मीठाच्या पाण्याने आंघोळ

मीठ हा आहारातला अनिवार्य घटक आहे. अनय काही कामांसाठीही मीठाचा वापर मह्त्वाचा ठरतो. खासकरून उन्हाळ्यात आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे मीठ घातल्याने अनेक लाभ मिळतात. मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास रंग उजळतो. मृत त्वचेचा थर निघून त्वचेच्या आरोग्याची जपणूक होते आणि त्वचा मऊ तसेच चमकदार बनते. जास्त थकवा आला असताना मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शारीरिक वेदना, थकवा कमी होतो. संसर्ग असल्यास मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा लाभ मिळतो. मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे विषारी किडा चावल्यानंतर होणारा विषप्रभाव कमी होतो. मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शणीराची कॅल्शियमची गरज भागते. हाडं आणि नखं मजबूत होतात. या उपायामुळे मानसिक ताण कमी होतो आणि शरीराची रोगप्रतिरोधक क्षमता सुधारते.