Saturday, February 23

पुरुषांना का आवडतात भरलेल्या, वळणदार देहाच्या स्त्रिया

अंगाने भरलेल्या स्त्रिया फॅशनचा भाग नसल्या तरी पुरुषांच्या डोळ्यांत त्या सामावून जातात. रँपवर वॉक करण्‍यार्‍या सुपर मॉडल्स फॅशनेबल वाटत असल्यास तरी बेडवर पुरूष सेक्सी स्त्री म्हणून वळणदार देहाच्या स्त्रियांचे स्वप्न बघतात.

होय, हे खरं आहे की पुरुषांना कर्व आवडतात. त्यामागील कारणं जाणून घ्या :-

* संशोधनात कळून आले आहे की भरलेल्या देहाची स्त्री बघितल्यावर पुरुषांमध्ये उत्तेजना जागृत होते. या उत्तेजनाचे स्तर अगदी एखाद्या व्यसनानंतर झालेल्या नशाप्रमाणे असतो.
* शोधाप्रमाणे 10 मधून 8 पुरुषांना वळणदार आणि भरलेल्या देहाच्या स्त्रिया आवडतात. अनेक लोकांप्रमाणे प्लस साइज असलेल्या स्त्रिया अधिक आकर्षक असतात. या सर्व्हेत 20 ते 50 वयाच्या पुरुषांनी भाग घेतला होता.
*दुबळ्या स्त्रियांच्या तुलनेत भरलेल्या देहाच्या स्त्रिया प्रजननासाठीही फिट असतात. या कारणामुळेही त्या पुरुषांना अश्या स्त्रिया आकर्षित करतात.
* शोधात पुरुषांना मुलींचे फोटो दाखवून त्यांचे ब्रेन स्कॅन करण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे जिरो साइज मुलींच्या तुलनेत कर्वी स्त्रियांचे फोटो बघून पुरूषांच्या ब्रेनच्या विशेष भागांमध्ये अधिक हालचाल आणि उत्तेजना दिसून आली.
* अनेक पुरुषांप्रमाणे भरलेल्या अंगाच्या स्त्रिया वास्तविक सुंदर दिसतात. आणि बेडवर अधिक आकर्षित करतात.