Saturday, February 23

एका अटीवर सनी लिओनी पॉर्न सिनेमात करायची काम

‘करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी’ या आपल्या बालोपिकमुळे अभिनेत्री सनी लिओनी फारच चर्चेक आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला असून यातून सनीचं लाइफ दाखवलं जाणार आहे. या सिनेमातून तिच्या पॉर्न इंडस्ट्रीतील प्रवासावरही प्रकाश टाकला जाणार आहे.
सनी लिओनी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करत होती पण आता तिने ती इंडस्ट्री सोडली आहे. आता ती बॉलिवूडमध्ये काम करते. इथेही काम करताना तिने काही नियम तयार केले आहेत. तशात काही अटी की अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करताना ठेवत होते. आपल्या अटींवर ती अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत होती.
मीडिया रिपोर्टनुसार, सनीने मे २००७ मध्ये ६ अॅडल्ट सिनेमे साईन केले होते. पण यासाठी तिने एक अट ठेवली होती. तिच्या सर्वच पॉर्न सिनेमांमध्ये तिचा बॉयफ्रेन्ड मेट एरिक्सन तिच्यासोबत होता. त्यावेळी केवळ मेटसोबत म्हणजेच तिच्या होणाऱ्या पतीसोबत तिने अॅडल्ट सिनेमात काम केले होते. त्याव्यतिरिक्त तिने समलैंगिक सिनेमांमध्ये काम केले.
मेट एरिक्सन हा प्लेबॉय एंटरप्राइजचा व्हाईस प्रेसीडेट ऑफ मार्केटिंग आहे. त्यांचं आणि सनी लिओनीसोबत २००८ ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअपनंतर सनी लिओनी मेटसोबत काम करण्यास नकार दिला. यामुळे मेट चांगलाच नाराज झाला होता. अशात त्याने सनीचे आणि त्याचे काही प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केले.
या ब्रेकअपनंतर सनी प्रसिद्ध कॉमेडियन रसेल पीटर्सला डेट करत होती. पण हे नातं फार काळ चाललं नाही. नंतर सनीने २०११ मध्ये ३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर डॅनिअल वेबरसोबत लग्न केलं. सनीने डॅनिअल वेबरसोबतही काही पॉर्न सिनेमांमध्ये काम केलं आहे.